Chandrashekhar Bawankule  : फडणवीसांकडून खडसेंना सर्वाधिक मान : बावनकुळे

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule  : फडणवीसांकडून खडसेंना सर्वाधिक मान : बावनकुळे
 एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत केंद्रीय समिती आणि राज्य समिती निर्णय घेईल, खडसेंची इच्छा असेल तर त्यांनी पक्षप्रवेश करावा, मोदींसाठी कुणी येत असेल तर आम्ही नक्कीच विचार करु, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram