Akola Kisan Sabha Long March : सरकारने आश्वासन न पाळल्यानं पुन्हा लाँगमार्च - अजित नवले
Continues below advertisement
Akola Kisan Sabha Long March : सरकारने आश्वासन न पाळल्यानं पुन्हा लाँगमार्च - अजित नवले
नगरच्या अकोल्यातून किसान सभेचा लाँग मार्च निघणार आहे. या लाँग मार्चला पोलिसांची परवानगी नाही. अजित नवलेंना पोलिसांनी नोटीस बजावली . किसान सभा मात्र आंदोलावर ठाम आहे.
Continues below advertisement