Ajay Chaudhari Nitesh Rane : विकासनिधीवरुन आरोपप्रत्यारोपा, अजय चौधरी - नितेश राणे भिडले!
abp majha web team
Updated at:
31 Jan 2024 05:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या सत्ताधारी आमदारांनाच विकासनिधी दिली जातो.. ठाकरे गटाच्या आमदारांना निधी देऊ नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी
यांनी केलाय.. त्यांच्या या आरोपावर भाजप आमदार नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात