Aishwarya Rai: Panama Papers मुळे ऐश्वर्या राय अडचणीत? काय आहेत आरोप? ABP Majha

खरंतर पनामा पेपर्स उघड झाल्यापासून हे भूत बच्चन कुटुंबियांच्या मानगुटीवर आहे..कारण, पनामा पेपर्समध्ये आलेलं नाव..त्यामुळेच आज ऐश्वर्याही चौकशीसाठी उपस्थित झाली.. यावेळी तिला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी ईडी अधिकाऱ्यांनी अगोदरच तयार केली होती. पण, हे पनामा पेपर्स म्हणजे नेमकं काय? आणि त्यामुळे देशातल्या ५०० पेक्षा जास्त सेलिब्रिटी राजकारण्यांना चिंता का आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola