Hyderabad to Dubai : एअर इंडियाच्या हैदराबादहून दुबईला जाणाऱ्या फ्लाईटला अपहरणाची धमकी
abp majha web team
Updated at:
10 Oct 2023 09:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएअर इंडियाच्या हैदराबादहून दुबईला जाणाऱ्या फ्लाईटचे अपहरण करण्याची धमकी. एका अज्ञात व्यक्तिकडून ईमेलद्वारे विमानतळ प्राधिकरणाला धमकी. पोलिसांची माहिती.