Ahmednagar : मनोज जरांगेना पाठिंब्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर 17 दिवसांपासून आंदोलन

Continues below advertisement

Ahmednagar : मनोज जरांगेना पाठिंब्यासाठी  श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर 17 दिवसांपासून आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरु आहे.अहमदनगरच्या श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर मागील १७ दिवसांपासून मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे. तालुक्यातील एक गाव दररोज उपोषण आंदोलनात सहभागी होतं. दरम्यान अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाबाबत फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेतले जाईल असं म्हटलं आहे. म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली २४ डिसेंबरची मुदत उलटून जात आहे. त्यामुळे मराठा  समाजाच्या साखळी उपोषणकर्त्यांची याबाबत काय भूमिका आहे, याबाबत मराठा उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram