
Ahmednagar: एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनं खळबळ ABP Majha
Continues below advertisement
संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावात एक धक्कादायक प्रकार घडलाय... गावतल्या विहिरीत एका महिलेचा तिच्या तीन मुलांसह मृतदेह आढळून आलाय.. स्वाती ढोकरे असे त्या मृत महिलेचे नाव आहे.. दरम्यान याप्रकरणी पोलीस शोध घेतायेत.
Continues below advertisement