Ahmednagar : एकीकडे पवार कुटुंबीय दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर चौंडी सीमेवर राडा
Ahmednagar : अहिल्यादेवी होळकर यांची आज २९७ वी जयंती... मात्र हा जयंती सोहळा आज अक्षरशः राजकीय आखाडा झाला... एकीकडे जयंती सोहळ्यासाठी राजकारणात सक्रीय असलेले सगळे पवार कुटुंबीय चौंडीमध्ये एकत्र आले.. दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना चौंडी सीमेवर ३ तास रोखलं.. आणि चौंडी सीमेवर जोरदार गोंधळ सुरु झाला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv