Ahmednagar : अवैध कत्तलखान्यावर छापेमारी, 31 हजार किलो गोमांस जप्त, 71 जिवंत गायीगुरांची सुटका
Continues below advertisement
संगमनेरमधील कत्तलखान्यावर मोठी कारवाई, 71 जिवंत गायीगुरांची सुटका करण्यात आली आहे, यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement