Flood Loss : मराठवाड्याला भरघोस मदत जाहीर करा, विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांची मागणी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आजपासून अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विदर्भातील वाशिममधील मोझरीपासून दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनंतर हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात जाऊन पाहणी केली. पंकजा मुंडे मात्र आजारी असल्यामुळे दौऱ्यात सहभागी झाल्या नाहीत.