Petrol Pump Funny Board : अहदमनगरमधील पुणेरी पाटी व्हायरल, पेट्रोल पंपावरील पाटी चर्चेचा विषय

Continues below advertisement

पाटी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे पुणेरी पाट्या... या पाट्या जगभरात प्रसिद्ध आहेत.. मात्र सध्या नगरमधल्या नेवासकर पेट्रोल पंपावरील पाटी चर्चेचा विषय ठरतेय. इंधनाचे दर सध्या गगनाला भिडलेले असताना ही पाटी लिहिण्यात आली आहे. या पाटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत.  पेट्रोल पंपावरील कर्मचारी रसिकलाल बोरा यांनी हा बोर्ड लिहिलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram