Ahmednagar Corona : अहमदनगर-पारनेरमधील नवोद्य विद्यालयातील आणखी 20 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
अहमदनगर-पारनेरमधील नवोद्य विद्यालयातील आणखी 20 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नवोदय विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांचा आकडा 70 वर गेला आहे.
Tags :
Corona Positive Ahmednagar Ahmednagar Corona Parner Corona Positive Navoday School Navoday Mahavidyalay Navoday School Corona