Ahmednagar Paragliding: अहमदनगरमध्ये पॅराग्लायडिंगचा थरार ABP Majha
नगर पॅराग्लायडिंग फ्लायर्स आणि आर्मी पायलट्स यांच्या संयुक्त विद्यमाने पॅराग्लायडिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. मिरावली पहाड इथं हा महोत्सव झाला. यामध्ये पॅराग्लायडिंग फ्लायर्स आणि आर्मी पायलट्स यांच्यात सराव तसेच मैत्रीपूर्ण स्पर्धेचा थरार रंगला होता.