
Ahmednagar : पिचडांच्या अस्तित्वाची निवडणूक! पिचडांना शह देण्याचा विरोधकांचा निर्धार
Continues below advertisement
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सहकाराची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आज मतदान पार पडलय.. जेष्ठ नेते मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असून विरोधकांनी त्यांना शह देण्यासाठी बाजी पणाला लावली आहे.
Continues below advertisement