Ahmednagar Leopard : अहमदनगरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

Continues below advertisement

Ahmednagar Leopard : अहमदनगरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश न... गेल्या दीड महिन्यापासून केडगाव परिसरातील गायके मळा भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला...  या बिबट्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात भितीचं वातावरण पसरलं होतं.. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हा पिंजरा दीड महिन्यापूर्वी गायके मळा परिसरात वनविभागाने बसविला होता...यानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. दरम्य़ान हा बिबट्या जेरबंद जरी झाला असला तरी या परिसरात आणखी एक बिबट्या असल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram