Ahmednagar Food Poisson : अकोल्यात हळदीच्या कार्यक्रमात 200 जणांना जेवणातून विषबाधा
Continues below advertisement
Ahmednagar Food Poisson : अकोल्यात हळदीच्या कार्यक्रमात 200 जणांना जेवणातून विषबाधा हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून 200 जणांना विषबाधा, अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथील घटना, ५९ जणांवर ग्रामीण रुग्णालयात तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु.
Continues below advertisement