Ahmednagar : पारनेरमध्ये नगराध्यक्ष विजय औटींकडून अभियंत्याला मारहाण

अहमदनगरच्या पारनेर नगर पंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी पाणी पुरवठा विभागाच्या  अभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडलीय.   मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीय. मारहाणीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी सविता कुमावत यांनी मध्यस्ती केल्यानं सरकारी कार्यालयातील वाद मिटल्याचं सांगितलं जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola