Ahmednagar : अकोलेच्या बिरोबा यात्रेत डोक्यावर पेटते कठे घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा
Ahmednagar : अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील जागृत कोेठेवाडीच्या बिरोबाची यात्रा पार पडली.. यात्रेत डोक्यावर पेटते कठे घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा पारंपारिक विधी मोठ्या उत्साहात साजरा झाला... पाहुयात या यात्रेचा रिपोर्ट
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Ahmednagar ABP Maza Abp Maza Live Biroba Abp Maza Marathi Live Live Tv