Ahmednagar Accident : अहमदनगर - कल्याण मार्गावरील कर्जुले हद्दीत अपघात; चिमुकलीने गमावला जीव

Continues below advertisement

Ahmednagar Accident : अहमदनगर - कल्याण मार्गावरील कर्जुले हद्दीत अपघात; चिमुकलीने गमावला जीव कल्याण रोडवर कर्जुले हद्दीमध्ये अपघात... अपघातात पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू , तीन जखमी... पहाटे 5:30 वाजता झाला भीषण अपघात... दोघा जखमींना नजीकच्या खासगी रुग्णालयात केले दाखल... तर अपघातातील एका जखमीला नगरच्या खासगी रुग्णालयात हलवले... मंचरहून पारनेरच्या दिशेने येत असताना कर्जुले हद्दीत झाला अपघात... गाडीतील सर्व प्रवाशी बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती... यात्रेसाठी मंचरहून पारनेरकडे असल्याची प्रत्यक्षदर्शीनी दिली माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram