Sharad Pawar | जेजुरी गडावर पुण्यश्लोक Ahilyabai Holkar यांच्या पुतळ्याचं अनावरण;शरद पवार यांचं भाषण

Continues below advertisement

जेजुरी : राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या 12 फुटी पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. गडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमातून गडावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं पवारांच्या हस्ते अनावरण झालं.

जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर, खासदार छत्रपती संभाजीराजे, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप , रोहित पवार, अशोक पवार आणि इतर नेते उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram