Maharashtra politics : विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर मतभेद, काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये धुसफूस

Maharashtra politics : विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर आज विरोधी पक्षांतले मतभेद पुन्हा एकदा समोर आले. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आधीच नाराज असताना आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही नाराजीचा सूर लावला. शिवसेनेने परस्पर घेतलेल्या निर्णयामुळे मविआत सुरू झालेली धुसफूस पाहुयात.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola