Majha Katta Nilesh Nalawade : 'एका एकरच्या पाण्यात 3 एकर शेती', ऊस कमी पाण्याचं पीक होणार?

Continues below advertisement
शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, विशेषतः ऊस उत्पादनात मोठे बदल दिसून येत आहेत. यात Soil Moisture आणि NPK सेन्सरच्या मदतीने पिकाला पाण्याची आणि खतांची नेमकी गरज ओळखता येते. 'ज्या पाण्यामध्ये एक एकर भिजत होतं, त्या पाण्यामध्ये आता चार एकर शेती करू शकता,' असा दावा या तंत्रज्ञानाचा वापर करणारे तज्ज्ञ करतात. पारंपरिक पद्धतीत जिथे एकरी तीन कोटी लिटर पाणी लागायचे, तिथे सेन्सरच्या अचूक वापरामुळे केवळ अठ्ठ्याऐंशी लाख लिटर पाण्यात पीक घेणे शक्य झाले आहे. यामुळे ऊस हे जास्त पाण्याचे पीक असल्याचा गैरसमज दूर होऊन पाण्याची मोठी बचत होण्यास मदत होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola