Akola : नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी सरकारचे प्रयत्न: Minister Dada Bhuse
Continues below advertisement
राज्यात अलिकडे झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांनी स्पष्ट केलं आहे. कृषीमंत्री आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांच्याशी ABP माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी साधलेला हा संवाद...
Continues below advertisement
Tags :
Drought Akola FRP Agriculture Minister Dada Bhuse Dada Bhuse Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Dada Bhuse Farmers Farmer Issues Heavy Rainfall Maharashtra Dada Bhuse On Farmers Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola Convocation Hall