Agriculture : राज्यात दोन दिवसात गारपिटीची शक्यता, सध्या सुरू असलेल्या पावसानं नुकसान
Continues below advertisement
पुढचे दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यातल्या बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह गारपीटी झालीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Farmers Agriculture Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv