Mangalprabhat Lodha : प्रतापगडावर 6 जूनपर्यंत अफझल खान वधाचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न करणार- लोढा
Continues below advertisement
प्रतापगडावर ६ जूनपर्यंत अफझल खान वधाचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न करणार असल्य़ाची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एबीपी माझाला दिलीये
Continues below advertisement
Tags :
Information ABP Maja Tourism Minister Mangalprabhat Lodha Afzal Khan Pratapgarh June 6 Slaughter Statue