Sharad Pawar Shirdi : राष्ट्रवादीचा मेळावा संपल्यानंतर शरद पवार मुंबईकडे रवाना
मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असतानादेखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले. तर चेहऱ्यांवर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले.
Tags :
Sharad Pawar Shirdi Dilip Valse Patil Attendance Illness NCP Leader Fatigue MUMBAI Breach Candy Hospitalization Party Camp Bandage Interaction With Workers