Belgaum Border Issue : बेळगावातील धुडगूसनंतर कर्नाटकात पोलीस फौजफाटा तैनात

Continues below advertisement

बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. बेळगावातील धुडगूसनंतर कर्नाटकात पोलीस फौजफाटा तैनात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram