Congress Leaders Meet CM : राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
Continues below advertisement
Congress Leaders Meet CM : राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. थोरात, पटोले, केदार आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण, सुनिल केदार आणि कांग्रेस आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि आमदारही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Eknath Shinde Marathi News ABP Maza Politics Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Congrees NCM