Shiv Sena MP: आमदारांपाठोपाठ खासदारही फुटणार, मातोश्रीसोबत राहणारे खासदार कोणते? ABP Majha
राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं आज शिवसेना आणि शिंदे समर्थक आमदार विधानभवनात आमनेसामने आले. आधी माजी मंत्री आणि शिंदे समर्थक आमदार शंभूराज देसाई तिथं आले. त्यानंतर सिंधुदुर्गातील शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईकही समोरासमोर आले. तिथं शिवसेनेने शिफारस केलेले गटनेते अजय चौधरी हेदेखिल होते. त्यावेळी त्यांनी हसत-हसत एकमेकांशी हस्तांदोलन केलं
Tags :
Shiv Sena Voting Presidential Election Former Minister Mla Deepak Kesarkar Shinde Supporter MLA Vidhan Bhavan MLA Shambhuraj Desai Shinde Supporter