Lockdown मध्ये बंद केलेले Mahabaleshwar मधील सर्व Point सुरू होणार, Satara जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Continues below advertisement
महाबळेश्वरातील सर्व पॉईंट खुले करण्याचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. लॉकडाऊन लागल्यापासून महाबळेश्वरातील सर्व पॉईंट बंद होते आणि आता हे सर्व पॉईंट पर्यटकांसाठी देखील खुले असणार आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल. खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Continues below advertisement