Hanuman Wadi, Beed | स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही बीड जिल्ह्यातील हनुमानवाडीला पक्का रस्ता नाही
Continues below advertisement
स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही बीड जिल्ह्यातील हनुमानवाडीला पक्का रस्ता नाही. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांना धडपड करावी लागत आहे.
Continues below advertisement