Nawab Malik Bail : दीड वर्षानंतर नवाब मलिकांची सुटका, नवाब मलिक तुरुंगाबाहेर
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आलाय.. 6 अटीशर्थींसह मलिकांना जामीन मंजूर करण्यात आलाय.प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मान्य केलीये
Continues below advertisement