Sanjay Rathod : संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेकडून शिंदे गटाकडूनही प्रतिज्ञापत्र

Sanjay Rathod : एकीकडे शिवसेनेकडून राज्यभर प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात असतानाच दुसरीकडे आता शिंदे गटाकडूनही प्रतिज्ञापत्र लिहून घेत असल्याचं समोर आलाय... संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आपल्या समर्थकांकडून समर्थन पत्र लिहून घेत असल्याचं समोर आलंय...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola