Adv. Ram Apte Death : सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे सदस्य अ‍ॅड. राम महादेव आपटे यांचं निधन

Continues below advertisement

सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅड राम महादेव आपटे यांचं निधन..  वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.. सीमाप्रश्नाचा इतिहास आणि सोडवणुकीसाठी आपटेंचे परिश्रम.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram