Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पुढचा मुक्काम कोल्हापुरात ABP Majha
Continues below advertisement
वकील गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामिनावर आज दुपारी अडीच वाजता होणार सुनावणी. छत्रपतींच्या वारसाबद्दल बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा.
Continues below advertisement