'Saamna' Advertisements : बंडखोर आमदार, खासदारांच्या जाहिराती 'सामना'नं नाकारल्या ABP Majha
शिवसेनेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सामनात बंडखोर आमदार खासदारांनी जाहिराती दिल्या खऱ्या, पण सामनानं या जाहिराती नाकारल्या.शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिलीय. बंडखोरांकडून शुभेच्छांच्या जाहिराती सामनातून नको अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याचा त्यांचा दावा आहे.
Tags :
Uddhav Thackeray Rebel MLAs Match Happy Birthday Information Advertisements Shiv Sena Chief MPs Shinde Supporters Special Rahul Shewale