Advay Hire : अद्वय हिरे यांच्या कोठडीत वाढ; जामिनावर दोन तास युक्तिवाद

Continues below advertisement

Advay Hire : अद्वय हिरे यांच्या कोठडीत वाढ; जामिनावर दोन तास युक्तिवाद रेणुका सुत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात अद्वय हिरेंचा मालेगाव न्यायालयानं जामीन फेटाळला.गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असल्याचं दिलं कारण. जामिनावर तब्बल दोन तासांचा झाला युक्तिवाद. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram