Advay Hiray : बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी
Continues below advertisement
रेणुका यंत्रमाग औद्योगिक संस्थासाठी कर्ज घेऊन जिल्हा बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे याना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. राजकिय सुडातुन कारवाई करण्यात आल्याचा आरोप हिरे गटाकडून केला जात असून मालेगांवचे राजकारण तापले आहे
Continues below advertisement