Jugal kishore Gilda On Rahul Narwekar : राहुल नार्वेकरांची निवड ही मेरीटवर- विधीज्ञ जुगलकिशोर गिल्डा

Continues below advertisement

Jugal kishore Gilda On Rahul Narwekar : राहुल नार्वेकरांची निवड ही मेरीटवर- विधीज्ञ जुगलकिशोर गिल्डा
पक्षांतर बंदी कायद्याच्या फेरविचारासाठी स्थापन समितीचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना करणे हा मेरीटवर घेतलेला निर्णय आहे. असे मत जेष्ठ विधीज्ञ जुगलकिशोर गिलडा यांनी व्यक्त केले. 
शिवसेना पक्षफुटी संदर्भात दिलेल्या निर्णयाचा समितीच्या कामावर कोणताही प्रभाव पडणार नाही असंही गिल्डा यांनी म्हंटलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram