Nagarpanchayat : मुदत संपणाऱ्या नगर पंचायती, नगर परिषदेवर होणार प्रशासकाची नेमणूक

Continues below advertisement

मुदत संपणाऱ्या  नगर पंचायती, नगर परिषदेवर नेमणूक करण्यात येणार आहे. 8 जिल्ह्यातील 47 नगरपरिषदांवर  प्रशासकाची नेमणूक होणार असून मुदत संपूनही निवडणूक वेळेत न घेता आल्यानं प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram