Senate Election : सिनेट निवडणुकीत उडणार धुरळा, आदित्य ठाकरेंची शिंदे गट, मनसे आणि भाजपशी टक्कर
Senate Election : सिनेट निवडणुकीत धुरळा उडणारआहे. ठाकरे गट सिनेट निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आदित्य ठाकरेंकडून निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंची शिंदे गट मनसे आणि भाजपशी टक्कर असणार आहे.