Aditya Thackeray on Eknath Shinde:मुख्यमंत्र्यांकडून असा बालिशपणा अपेक्षित नाही,आदित्य ठाकरेंचा टोला
abp majha web team
Updated at:
25 Jun 2023 09:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्याचं पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणीच पाणी.. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका... मुख्यमंत्र्यांकडून इतका बालीशपणा आम्हाला अपेक्षित नाही..