Aditya Thackeray Sangola : आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबरला शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यात
Continues below advertisement
आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यात जाणार. संगेवाडी आणि मांजरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार. याच गावात शिंदेगटाच्या शहाजीबापूंनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.
Continues below advertisement