Aurangabad आणि Ahmednagar मध्ये आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा, बंडखोरांवर जोरदार हल्ला
Continues below advertisement
Aurangabad : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच अॅक्टिव्ह झालेयत... मुंबईत आधी निष्ठायात्रा आणि त्यानंतर आता शिवसंवाद यात्रा आदित्य ठाकरेंची सुरु आहे... आज याच शिवसंवाद यात्रेच्या निमित्तानं आदित्य ठाकरे बंडखोरांच्या औरंगाबादमध्ये होते... सर्वाधिक बंडखोर हे औरंगाबादमध्येच आहेत... त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व होतं... त्यानंतर आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद अहमदनगरमध्ये पोहोचले... यावेळी आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर जोरदार हल्ला केला....
Continues below advertisement