Aditya Thackeray : मुंबईतील मीठागरांवरून वादंग;आदित्य ठाकरेंचं ट्वीट

Aditya Thackeray : मुंबईतील मीठागरांवरून वादंग;आदित्य ठाकरेंचं ट्वीट  गोयलजी, तुम्ही उत्तर मुंबईतून निवडणूक लढवत आहात.याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंबईकरांवर हुकुमशाही गाजवू शकता झोपड्यांमध्ये शांततेत राहणाऱ्यांना तुम्ही असं बाहेर काढू शकत नाही  त्यांना देखील आवाज आहे, त्यांनाही त्याच ठिकाणी घरं हवी आहेत  भारताच्या विकासासाठी ते देखील कष्ट करतात  त्यांना बळजबरीनं मीठागरांच्या जमिनीवर पाठवू देणार नाही तुम्ही घटनेत जरी बदल केला तरी आम्ही विरोध करत राहू  बिल्डरांच्या फायद्यासाठी मीठागरांवर भाजपचा  आधीपासूनच डोळा आहे  बिल्डर लॉबीपासून आम्ही मीठागरांचं रक्षण करू सध्याच्या सरकारचं धोरण गरिबी हटाव नव्हे, गरिबोंको हटाव आहे   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola