Aditya Thackeray at Dabhol Patthar : आदित्य ठाकरे मामाच्या गावाला... ABP Majha

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत... यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या मामाच्या गावाला भेट दिली.... सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील दाभोळ पाटथर येथे आदित्य ठाकरे यांचे चुलतमामा प्रकाश पाटणकर राहतात... यावेळी आदित्य ठाकरेंना त्यांच्या मामाकडून आंब्याच्या पेट्या देखील भेट म्हणून देण्यात आल्या.... जवळपास सात वर्षानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या मामाच्या गावाला भेट दिली.... 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola