अफगाण विद्यार्थांचं म्हणणं मी ऐकून घेतलं,आता ते केंद्र सरकारपर्यंत मी पोहोचवणार : Aditya Thackeray
Continues below advertisement
अफगाण विद्यार्थाचे नातेवाईक संपर्काबाहेर असल्याने विद्यार्थी हवालदिल झालेले आहेत. मदतीची अपेक्षा करत अफगाण विद्यार्थ्यांनी Aditya Thackeray यांची भेटी घेतली. ,अफगाण विद्यार्थी आणि आदित्य ठाकरेंमध्ये विशेष चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.
Continues below advertisement