Sushma Andhare Vs Aditi Tatkare :4 जूनला आमच्यासोबत गुलाल खेळा, अदिती तटकरेंचं अंधारेंना प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 04:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare Vs Aditi Tatkare : 4 जूनला आमच्यासोबत गुलाल खेळा, अदिती तटकरेंचं सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेदरम्यान सुषमा अंधारे यांनी सुनील तटकरे यांच्या घराणेशाहीवर टीका केली होती.. तसंच सुनील तटकरेंना गुलाल लागणार नाही असा दावा सुषमा अंधारेंनी केला त्यांच्या या दाव्यावर अदिती तटकरेंनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात