Adani Green Energy Project : अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द , आमदार प्रकाश आबिटकरांची माहिती
abp majha web team
Updated at:
25 Jan 2024 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द झाला आहे. अदानी ग्रुपने प्रकल्प रद्द केल्याचे पत्र दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. यामुळे भुदरगड तालुक्यातील नागरिकांच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. आमदार आबिटकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. दरम्यान पाटगाव धरणाच्या पाण्यावर भुदरगड तालुक्यातील ११५ गावं अवलंबून आहेत.