Web Exclusive : अभिनेत्री Deepali Sayyad यांची पूरग्रस्तांना अनोखी मदत : ABP Majha
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
08 Sep 2021 03:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टनी 2019 मध्ये पूरग्रस्ताना दिलेला शब्द पाळला. पूरग्रस्त भागातील दत्तक घेतलेल्या मुलींचा विवाह सोहळा आणि ५० हजार रुपयांच्या ठेवपावतीचे राज्यपालाच्या हस्ते 9 सप्टेंबर रोजी वितरण होणार आहे.